Back to feed
S
Sai Reddy life · marathi · life

कित्येकदा भेटलो तरी, भेटीची ओढ, काही कमी होत नाही..... तुला भेटल्या शिवाय, मला क्षण भर ही, राहवत नाही..... मनात आस आहे, एका भेटीची, दूरावा सहन होत नाही..... ये ना गं लवकर सखे, तुझ्याविना मला, जरा ही करमत नाही..... जरा ही करमत नाही..... .♥. :" ( .♥. :" ( .♥.

256 likes 36 shares
WhatsApp