V
Vihaan Singh
humor · mixed · humor
कात्रजच्या प्राणी संग्रहालयात 😂😂😂😂😂😂 काँनवेन्ट स्कूल ची पोरं: Wow.. tiger is sleeping, don"t disturb.... मराठी शाळेतली पोरं :- मार दगडं.. उटव उटव त्याला.. झोपायला ठेवलंय का इथं.. 😂😂😂😂😂😂
40 likes
79 shares