Back to feed
T
Tara Bose humor · hindi · humor

कुत्र्याचे पिल्लू कितीही सुंदर असले. तरी त्याचे शेपूट वाकडेच असते. तसेच प्रेम कितीही पवित्र असले. तरीही लोकांच्या नजरेत ते लफडेच असते. 😜😜😜😂😂😂

56 likes 13 shares
WhatsApp