Back to feed
A
Ayaan Bagale Good_Morning · Marathi · Life

*कितीही कोणापासून दूर व्हा* *परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.* *म्हणूनच* *_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_* *🙏💐good morning💐🙏*

204 likes 10 shares
WhatsApp