N
Navya Rao
Good_Morning · Marathi · Life
*कितीही कोणापासून दूर व्हा* *परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.* *म्हणूनच* *_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_* 💐💐 *सुप्रभात* 💐💐
35 likes
37 shares