A
Anika Bose
spiritual · marathi · spiritual
कुंदा खावा तर, बेळगावचा...........!! आंबा खावा तर, देवगडचा............!! शेंगाचटणी खावी तर, सोलापूरची...!! द्राक्षे खावी तर, नाशिकची............!! संत्री खावी तर, नागपूरची.............!! बासुंदी प्यावी तर, वाडीची............!! मिसळ खावी तर, कोल्हापूरची......!! आणि *!! टोमणे खावे तर, पुणेकरांचॆ !!* ..कारण की.. पुण्यात मुळा आणि मुठा या ज्या दोन नद्या आहेत, त्या दोन्ही नद्यांचं पाणी पुणेकर पितात आणि त्यातून तयार होतो वैशिष्टपूर्ण एकमेव पुणेरी स्वभाव.....................................! कुठल्याही गोष्टीच्या *"मुळा "पर्यन्त* जायची आवड व त्यामुळे झालेला *आड़ "मुठा "* स्वभाव.......😆😂🤣
37 likes
73 shares