Back to feed
A
Asha Das friendship · marathi · friendship

कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला. दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले, ...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती? कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली. ☺☺☺☺☺☺☺☺☺☺

252 likes 12 shares
WhatsApp