R
Rudra Malhotra
friendship · marathi · friendship
कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला. दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले, ...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती? कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.🙇💁
170 likes
48 shares