I
Ishaan Bhat
friendship · marathi · friendship
कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला. .. दुसऱ्या दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले, .. "काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती.,?" . . . . . . . . . . कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.
254 likes
46 shares