Back to feed
V
Vanya Kapoor Life · Mixed · General

कधी असही जगावं लागतं ,खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबवाव लागतं,इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातल पाणी लपवाव लागतं,तिव्र इच्छा असून देखील नाही म्हणाव लागत ,इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागत कधी असही जगाव लागते. Logged

27 likes 43 shares
WhatsApp