K
Kabir Bagale
Good_Night · Marathi · Heartbreak
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नंया पेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता... झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता... (शुभ रात्री )
169 likes
47 shares