K
Kabir Nair
humor · hindi · humor
कधी कधी वाटतं हे नाव , पैसा , प्रसिद्धी सगळं सोडून कुठेतरी लांब जाव एकटच😤 😠 : : : : : : : : : : : : : : मग वाटतं आधी हे सगळं मिळू तर दे .... 😀😀😀
79 likes
29 shares