Back to feed
K
Kunal Nair love · marathi · romantic

कधी तू झुकलेल्या पापण्यात , कधी तू ओझरत्या पापण्यात , कधी तू ओझ्हार्त्या लाजण्यात , कधी तू माझ्या स्वछनदी हास्यात , कधी तू पैजाण्याच्या आवाजात कधी तू माझ्या असण्यात नसण्यात

119 likes 28 shares
WhatsApp