A
Anika Agarwal
patriotic · marathi · patriotic
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला पेपरची पहीलीच हेडींग ...... स्वाईन फ्लू चे 8 बळी....... लगेच बायकोने मला हाक मारली ..... अहो ऐकलंत का........? हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......? त्याने म्हणे 8 बळी घेतले नवरा तिथेच वारला
124 likes
29 shares