K
Kabir Bhat
love · marathi · romantic
कधी नव्हतं ते, पडलं तुझ्या प्रेमात शांत मनाचं हरीण, शिरलं गुलाबी वनात माया तुझ्याविषयी, वाढली माझ्या मनात थकलं होतं हरीण, फिरून उन्हाताह्नात ृसावली मिळाली तुझ्या मनात ..........
84 likes
78 shares