Back to feed
S
Sahil Malhotra love · mixed · romantic

कधी नाही बोलणार तुला.... I Hate U नेहमी जवळ राहू me and u जेव्हा जाईन हे जग सोडून तेव्हा.............. आकाशात बघून नक्की बोल की .... stupid I love You...💟💟

28 likes 76 shares
WhatsApp