Back to feed
K
Krishna Chauhan life · marathi · life

कधी भेटलो आपण कधी दुरावलो हे सार विसरायच.... कारण तुला फक्त सुखी पहायचय.... पण एकदा तुला_अखेरच पहायचय..... कारण तुझ्यापासुन आता मला खुप दुर जायचय...................!!!

249 likes 6 shares
WhatsApp