S
Saanvi Chauhan
humor · marathi · humor
कधीच कुणाची *हाय* घेऊ नये .😲😵😳😱😨😰🙄 चार दिवसापूर्वी कामावर जाताना शेजारणीने 👩🏼*हाय* केले मग मीही *हाय* केले नेमके त्याच वेळी माझ्या बायकोने बघितले आणि काय सांगू गेले चार दिवस टिफीन शिवाय जातोय ऑफिसला 🧐🧐😀😀😀 😍😀😀😀
117 likes
84 shares