Back to feed
K
Krishna Bose humor · marathi · humor

कधीच कुणाची *हाय* घेऊ नये ✋ चार दिवसापूर्वी कामावर जाताना शेजारणीने 👩🏼*हाय* केले ✋ मग मीही *हाय* केले ✋ नेमके त्याच वेळी माझ्या बायकोन👧े बघितले आणि काय सांगू गेले चार दिवस टिफीन शिवाय जातोय ऑफिसला 🧐🧐😀😀😀

161 likes 21 shares
WhatsApp