Back to feed
A
Ayaan Kulkarni Family · Marathi · Family

कधीतरी आपल्या _आईच्या डाेळयात बघा, ताे एक असा _आरसा आहे, ज्यात तुम्ही कधीच _मोठे दिसणार नाहीत.....

171 likes 87 shares
WhatsApp