कधीतरी मी मरेन, आणि तुला सोडुन जाईल... पण..जिवंतपणी इतक प्रेम करेन,की...♥ तुला ही मी आठवण राहीन. जेव्हा तुला हे माहीत होईन, तेव्हा मी फार दूर गेलो आसेल, तुझ्या जिवनातुन समपलो आसेल..♥ तेव्हा तुला ही हे कळेल, तुझा ही हा मार्ग माझ्या कडे वळेल..♥ तुझ्या ही मनात आग ही लागेल...♥ तुला ही हे आस लागेल. प्रेम होते माझे तुझ्यावर, फारच अबोल...फारच अबोल. एकांतात बसून तू ही,हासशिल..♥ डोळ्यातले पाणी हळूच,पुसशिल..♥ आठवण माझी काडुन तू, क्षणो क्षणी रडशील...♥ मी म्हणत नाही तु माझीच असावी, पण एवढं प्रेम कर कि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नसावी, नाही होऊ शकली माझी तरी, तुझ्यात जावी माझी जिंदगी सारी.. मी नसताना ह्या जगात तू एकदातरी रडशील, मला एक क्षण पाहण्यासाठी तरसशील.. मला मिळवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करशील, माझ्या आठवणीत तू क्षण क्षणमरशील.. गर्दित असतानाही तू स्वःतला एकटीचं दिसशील, मला भेटण्याचे नको नको ते कारण शोधशील..पण ?? त्यावेळी मी ह्या जगातही नसेल, त्यावेळी मी कदाचित शेवटची घटका मोजत असेल.. खरं प्रेम होतं गं माझं तुझ्यावर हे जेव्हा कळेल तुला, तेव्हा तू स्वःतालाचं दोश देत बसशील.. तेव्हा तू स्वःतालाचं दोश देत बसशील.....💝💝💝.♡ 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝♡♡♡♡♡♡
S
Sara Sharma
life · marathi · life
151 likes
30 shares