Back to feed
S
Sahil Reddy Love · Marathi · Heartbreak

कधीतरी रडताना तू एखादं वाक्य टाकावं, आणि मी रडता रडता हसले की पटकन कवेत घ्यावं, यासारखा आधार तो काय?

0 likes 0 shares
WhatsApp