कन्यादान😍 . 🙏 �(नक्की वाचा डोळ्यात पाणीआल्या शिवाय राहणार नाही) 🙏 � . 👉 �👸🏻 😘 खरंच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना ???? 😔 . 😔 किती आर्त वेदना होत असतील त्याला !!😔 . 👉 �बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण. 😘 . 👉 �😘 बाबा हा शहाळ्यासारखा असतो , बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. 😘 . 👉 �👸🏻 कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर … 😘 . 👉 �लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. 😘 . 👉 �😊 संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. 😘 . 👉 �संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो.🤓 . 👉 �🤓बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो ,लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो.😘 . 👉 �😍 कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. पिकनिकसाठी पण पैसे बाबच देतो. shopping करताना आईने कमी किमतीचा dress काढला तर हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारा सुद्धा बाबाच असतो. 😘 . 👉 �आईने काही काम सांगितले तर तिला दटावणारा सुद्धा बाबाच असतो.😘 . 👉 �😘 लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे, तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो. 😘 . 👉 �💝 पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते. लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा हि बाबाच !!! 😘 . 👇 �आणि.……👇� … 👉�😔शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!😔😔 . 👉�👸🏻ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही.😔 . 👉�💝आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार. आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो. 😘 . 👉�👸🏻आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा बाबाच असतो.😔 . 👉�😊"दिल्या घरी सुखी रहा म्हणताना " मनातून खचलेलाही बाबाच असतो.😘 . 👉�😍असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो.
120 likes
57 shares