Back to feed
V
Vivaan Patel love · hindi · romantic

किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत .. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत .. प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत .

38 likes 34 shares
WhatsApp