Back to feed
R
Reyansh Deshmukh Good_Morning · Marathi · Life

*कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असंतात,*  💘 *अगदी तसेच,* *चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं, तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात.*  *🙏शुभ प्रभात🙏*

53 likes 10 shares
WhatsApp