N
Nisha Verma
humor · marathi · humor
कृपया कोणीही वादळाचे मेसेज आम्हाला पाठवून उगाचच घाबरवू नये. आम्ही लग्न झाल्यापासून वादळ नेमके काय असते हे रोज अनूभवत आहोत.😀😀😀 आपला अतिशय नम्र
210 likes
71 shares