Back to feed
A
Avni Malhotra humor · mixed · humor

कैप्सूल खाऊन बनवलेली बॉडी , जमीन विकून आलेला पैसा , फेसबुक वर झालेल प्रेम आणि व्हाट्सएप्प वर मिळवलेले ज्ञान कधीच नाही टिकत| *चाणक्य लिहायचा विसरला होता* . म्हंटल मीच सांगाव😉😉 😂😂😂😂😂😂😂😂😂 . . जर सकाळी लवकर उठल्याने ताक़त, बुद्धि आणि धन वाढत - तर पेपर वाला आणि दूध वाला सर्वात मोठे श्रीमंत असते । . झोपून राहत जा आणि जीवनाचा आनंद घ्या ।😀😀 *हे पन चाणक्य सांगायच विसरला* . म्हंटल मीच सांगाव😜😜 😆😆😆😆😆😆😆😆😆king...

124 likes 7 shares
WhatsApp