P
Prisha Mehta
Good_Morning · Marathi · Life
☘कॉफी पिताना कधीकधी शेवटच्या घोटापर्यंत तिचा कडवटपणा बेचैन करतो,आणि मग कपाच्या तळाशी साखर दिसते... जीचा काहीच उपयोग नसतो..मला वाटते आयुष्याचेही तसेच आहे.. आनंद खूप आहे..पण वेळीच नीट ढवळून पाहण्याची गरज आहे.... 😊🍁 सुप्रभात 🍁😊 🍃सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍃
30 likes
45 shares