Back to feed
D
Diya Deshmukh humor · mixed · humor

कोंबडा अणि कोंबडी जोक .... कोंबडा-i love u. कोंबडी-अय्या खरच..मग तू माझ्यासाठी काय करू शकतो ??? कोंबडा-काहीही .......... कोंबडी-चल मग एक अंड दे बर पटकन .......

147 likes 49 shares
WhatsApp