N
Navya Gupta
humor · marathi · humor
😜😜कोंबडीच पिल्लू कोंबडीला विचारते....😯🐥 पिल्लू (🐥):- आई माणसांच्यात जन्मलेल्या बाळाचे लगेचच नांव ठेवतात .,मग आमच का नाही ठेवत. कोंबडी(🐓) :- आपल्यात मेल्यावर ठेवतात .😃😃😃😃😜 चिकन चिली🐓🌶 चिकन मसाला 🐓🌌 चिकन लाँलीपाँप🍗 चिकन तंदूर🐓🍤 चिकन 🐓65 चिकन सुप 🐓🍜 चिकन मंचूरी🐓🍢 😜😜😜😜😜😜😜😜😜😜🐔🐔🐣🐣🐣🐓🐓🐓🐓🐓काय बगताय नवीन आहे पाटवा पुढे🐓🐓🐓🐓🐓🐓
31 likes
24 shares