Back to feed
A
Atharv Reddy humor · marathi · humor

😜😜कोंबडीच पिल्लू कोंबडीला विचारते ंःआई माणसांच्यात जन्मलेल्या बाळाचे लगेचच नांव ठेवतात .,मग आमच का नाही ठेवत. कोंबडी,.:-आपल्यात मेल्यावर ठेवतात .😃😃😃😃😜 चिकन चिली चिकन मसाला चिकन लाँलीपाँप चिकन तंदूर चिकन 65 चिकन सुप चिकन मंचूरी 😜😜😜😜😜😜😜😜😜😜🐔🐔🐣🐣🐣🐓🐓🐓🐓🐓काय बगताय नवीन आहे पाटवा पुढे🐓🐓🐓🐓🐓🐓

27 likes 23 shares
WhatsApp