N
Nikhil Patel
humor · hindi · humor
🐓 *कोंबडीचा रस्सा,* 🍖 *मटणाची साथ,* 🐟 *मच्छीची आमटी,* *नी* 🍚 *बिर्याणीचा भात,* 🍤 *बोंबलाची कढी,* 🍛 *भरलेलं ताट,* *खाऊन घ्या सगळ* *"श्रावण"* *महिना यायच्या आत.* 😂😂😂😂😋😋
159 likes
64 shares