Back to feed
S
Sai Mishra humor · hindi · humor

🐓 कोंबडीचा रस्सा, 🍖 मटणाची साथ, 🐟 मच्छीची आमटी, नी 🍚 बिरयानिचा भात, 🍤 बोंबलाची कढी, 🍛 भारलेल ताट, खाउन घ्या सगळ "श्रावण" महिना यायच्या आत. 😂😂😂😂😋😋😋😄😄😄

31 likes 71 shares
WhatsApp