Back to feed
A
Aadhya Chauhan humor · marathi · humor

कोंबडीचे लग्न बदका बरोबर होत असते. 🐔💘🦆 त्यावर कोंबडा म्हणाला, 🐓 मी काय मेलो होतो का? कोंबडी म्हणाली, आईवडीलांची इच्छा होती, एक तरी जावई नेवी मधला असावा..!!🛳 😳😳😳😳😳😜😜😜😝😝😝😝😝😝😂😛😂😂😂😂😂😂😂😂😂😂

170 likes 31 shares
WhatsApp