V
Vanya Das
humor · marathi · humor
कोंबडीचे लग्न बदका बरोबर होत असते. त्यावर कोंबडा म्हणाला, मी काय मेलो होतो का? कोंबडी म्हणाली, आईवडीलांची इच्छा होती, एक तरी जावई नेवी मधला असावा..!! 😳😳😳😳😳😜😜😜😝😝😝😝😝😝😂😛😂😂😂😂😂😂😂😂😂😂
176 likes
42 shares