Back to feed
A
Atharv Singh Love · Marathi · Heartbreak

कमीपणा घ्यायला शिकलो.म्हणून ...आजवर खुप माणसं कमावली.....हिच माझी श्रीमंती ..!!प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा,तुम्ही हाक द्या मी नक्की साथ देईल !!!

0 likes 0 shares
WhatsApp