N
Nisha Sharma
humor · marathi · humor
काय आहे पाऊस पडत नाही म्हणून बेडकाचे लग्न करतात. आता परिस्थिती अशी आहे की त्या बेडकाचा घटस्फ़ोट घेतल्या शिवाय पाऊस काय थांबायचा नाही 🐸🐸🐸 डराव डराव डराव डराव 🤣😂🤣🤣😂😂
202 likes
54 shares