Back to feed
K
Kunal Mehta family · marathi · family

काय नियम आहे निसर्गचा झुरळ घाबरत उंदीरला🐀 उंदीर घाबरत मांजरीला🐭 मांजर घाबरत कुञ्याला🐶 कुञ घाबरत मानसाला👦 मानुस घाबरत बायकोला👩 बायको झुरळाला😆😆 चक्र चालूच 😂😂😂😂😂😂

227 likes 53 shares
WhatsApp