Back to feed
V
Vivaan Patel Life · Marathi · General

❤काय म्हणाव या डोळ्यांना ,👀काजळ बनून गोठून जाव यात.. नुकत्याच उमललेल्या कळ्यांना🌷 हळूच मिटून घ्याव हॄदयात...💕

201 likes 66 shares
WhatsApp