Back to feed
M
Meera Nair humor · marathi · humor

काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे.. बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!😜

208 likes 65 shares
WhatsApp