Back to feed
A
Atharv Kapoor humor · marathi · humor

"काय रे , हल्ली शायरी लिहीत नाहीस ?" 🤔 "नाही रे ....... जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं....."😕 "अरे , मग विरहात तर शायरीला अजूनच वजन प्राप्त होतं..." 🙂 "... *ते "वजन " माप ओलांडून माझ्याच घरी आलंय*." 😐 😤😜😎😋🤔

163 likes 2 shares
WhatsApp