Back to feed
K
Kiara Agarwal humor · marathi · humor

"काय रे , हल्ली शायरी लिहीत नाहीस ?" 🤔 "नाही रे ....... जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं....."😕 "अरे , मग विरहात तर शायरीला अजूनच वजन प्राप्त होतं..." 🙂 "... ते "वजन " माप ओलांडून माझ्याच घरी आलंय." 😐😬😜

146 likes 87 shares
WhatsApp