Back to feed
K
Krishna Patel humor · marathi · humor

"काय रे , हल्ली शायरी लिहीत नाहीस ?" 🤔 "नाही रे ....... जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं....."😕 "अरे , मग विरहात तर शायरीला अजूनच वजन प्राप्त होतं..." 🙂 "... *ते "वजन" माप ओलांडून माझ्याच घरी आलंय*" 😐 😤😜😎😋🤔

104 likes 48 shares
WhatsApp