R
Riya Agarwal
love · marathi · romantic
✒ काय सांगू तुला ✒ काय सांगू तुला आज काय वाटत होते. एकटे एकटे झाल्या सारखे आज भासत होते, मन नव्हते थाऱ्यावर हे दिसत होते काय सांगू तुला आज काय वाटत होते. खुश होतीस तू तुझ्या जगात , पण मी आज एकटा पडलो होतो, सगळ्या आठवणी एकवटून मी माझाच रडलो होतो, काय सांगू तुला आज काय वाटत होते. भावनांनी छीनविछीन झालेल मन घेऊन मी बसलो होतो, साऱ्या आठवणी अश्रू होऊन माझ्यावर हसलो होतो. काय सांगू तुला आज काय वाटत होते. समजावता समजावता त्यांना दिवस रात्र लोटले होते, तुझ्या प्रेमात अडकून , मी आज कायमचा लुटलो होतो काय सांगू तुला आज काय वाटत होते
145 likes
14 shares