Back to feed
M
Myra Singh friendship · mixed · friendship

काय सांगू मित्रांनो?? काल Gf ला मस्करीत म्हणालो.. "दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा" : कालपासून.. चाकू घेऊन मागे लागलीये..!!! येडी.. रताळी..

230 likes 32 shares
WhatsApp