R
Rudra Kumar
friendship · marathi · friendship
काय सांगू मित्रांनो काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो.... ""दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा"" : : : : : कालपासून चाकू घेऊन मागे लागलीये येडी रताळी....😆😆😆 😜😜
220 likes
86 shares