A
Atharv Mehta
humor · marathi · humor
काय हो वहिनी? तुमच्या मिस्टरांच्या डोक्याला दुखापत झालीय म्हणे? काय झालं तरी काय? हो.अगं आमचे हे लाथ मारुन कंपाऊंडची भिंत पाडायला बघत होते. मग? मी म्हटलं अहो लाथेनं भिंत पडेल का? जरातरी डोकं वापरा! मग? मग काय? यांनी डोकं वापरलं! 🤕🤕🤕🤕😄😄😄😃😃😃😃😜😜😜
26 likes
57 shares