Back to feed
R
Riya Nair Family · Marathi · Family

कर्जत येथे परवा एका कोवळ्या जीवावर बलत्कार झाला आणि तीचा अमानुष खुनही झाला. एक आरोपी आटक आहे बाकीचे फरार आहेत. आत्ता पर्यंत कुनीही बड्या पीडीतेच्या कुटुंबीयांना भेट दिलेली नाही कारण त्या प्रकरणात राजकारणास खुपच कमी वाव आहे कारण पोरगी संवर्ण आहे आणि आरोपी दलीत. हेच प्रकरन उलटं आसतं तर सर्व नेते तीथं झक मारत जाउन स्वतहाची नसलेली आक्कल पाजळुन आले आसते. आपल्याकडे मरनाराची आणि मारणाराची जात पाहुन आंदोलनं केली जातात. माणुस या शब्दाला काहीच किंमत नाही किंमतय ती त्या नंतरच्या लागलेल्या जातीला. खैरलांजी, खर्डा, पारंगाव घु आणि आता कर्जत या चारही जागी माणसं मारली हे कुनाच्याच ध्यानीमनीही नाही ती कोनत्या जातीची मारली त्यावरुन आंदोलनाची दीशा ठरते.... मला तेंडुलकरांच पुरुष नाटक आठवते त्यातील नाईका एका दलीत तरुनावर प्रेम करत असते. ती त्याच्यासोबत मोर्चे, अंदोलनंही करत असते पन तीच्यावरच बलत्कार होतो आणि तीच्याशी लग्न करनार असनारा तो दलीत तरुनही तीला एकटं सोडतो...हे भयानय.... वय वर्ष जेमतेम 15, वर्ग नववी या वयात खरं तर कळी फुलन्याचे दिवस...पण तीच्या त्या कोवळ्या मनाचा विचार आहे कुनाला..? कुणीतरी चार पाच जन येतात तीला धरतात आणि चुरगळतात तीला तीच्या कवळेपनाचा विचारही नाही...का तर फक्त शरीराची भुक....तीच्या पुर्ण शरीराला चावलेत ते लोक, तीच्या गुप्तंगाची क्रुर चेष्ठा केलीय त्यांनी, तीचे हात पाय मोडलेत त्यांनी आणि आपन मानसाच्या नालायक आवलादी जात पाहत बसलोय.... उठा सगळे जा आत्ता घरात आणि विचारा आईला जन्म देताना माणुस म्हणुन जन्माला घातले होतेस ना की सैतानाच्या रुपातुन आलेले वीर्य एक जात म्हणुन जन्म देउन गेलय आपल्याला... तीची जात मला माहीत नाही...मला ती खैरलांजीत मेलेल्यांचीही माहीत नव्हती, नीतीन आगेचीही माहीत नाही, पारगावच्या त्या बाईचीही माहीत नव्हती.... खैरलांजीत जाळलेली माणसं होती हाडा मासाची ती ज्यांनी मारली ती कोनत्याही जातीची आसुत ती माणसाच्या जातीतील नराधमच होती, नीतीन आगे हे कोवळं पोरगं भविष्य होतं आपलं...त्याला मारनारे सडलेच पाहीजेत जेलात...पारगावच़्ा शेतकरणीवर अन्याय करुन तीला मारुन टाकनारा नराधम मला क्री कशी केली हे सांगत होता तेंव्हा मला लाज वाटली मी माणुस आसल्याची.... आात्ता या क्षनाला तुमच्या आई, बहीनीकडे, पत्नीकडे, प्रेयसीकडे, मुलीकडे पहा आणि शोधा तुमचा पुरुशार्थ तीच्या डोळ्यात पाहुन आज जर तुम्हाला कर्जतच्या त्या पोरीत तुम्हाला तुमची लहान बहीन दिसेल. मग रस्त्यावर उतरा , वळुद्या मुठी त्या बलत्कार करनार्याच्या काळजाला भगदाड पाडेल आशी आरोळी ठोका की ताई ईथुनपुढे हा भाउ जीवंत आहे तोपर्यंत तु सुरक्षीत आहेस...पण जात पाहुन शांत राहीलात ना तर एक दिवस तुमची बहीन आशीच उघडी सापडेल आणि आसपासचे लोक तुमची जात विचारतेल.... 👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

161 likes 89 shares
WhatsApp