Back to feed
P
Prisha Joshi humor · marathi · humor

कोर्टात एका अपघाताच्या केसची सुनावणी चालू होती.... न्यायाधीश :- तू कसे काय सिद्ध करशील.... की तू कार हळू चालवत होतास ... *आरोपी :- साहेब ... मी माझ्या बायकोला आणायला सासुरवाडीला जात होतो* न्यायादिश :- सोडून द्या रे याला... बिचारा निर्दोष आहे .... 😁😁😁😁😁😁😁😁😁😁

74 likes 64 shares
WhatsApp