Back to feed
P
Prisha Verma humor · marathi · humor

कोर्टात एका एक्सीडेंट केस ची सुनावणी चालू होती... जज : तु कसे काय सिद्ध करशील की...., तू कार हळू चालवत होता ....? आरोपी : साहेब, मी बायकोला आणण्यासाठी सासुरवाडीला जात होतो...! जज : सोडून द्या रे याला. बिचारा निर्दोष आहे....! 😜😂😜😂😜😂😜😂

247 likes 43 shares
WhatsApp